आज परभणी येथे शिवजयंती निमित्त काढलेल्या मशाल रॅलीत सहभाग घेतला

0
106

जयजिजाऊ जयशिवराय

आज 19/02/2020 परभणी येथे शिवजयंती निमित्त
काढलेल्या मशाल रॅलीत सहभाग घेतला या रॅलीत हातात मशाल घेऊन आलेल्या माता भगिनींना पाहून अभिमान वाटला कारण मशाल ही क्रांती आणि तेजस्वीतेच प्रतिक आहे


माॅ साहेब जिजाऊ दिलेलेला हा क्रांती व तेजस्वीतेचा वारसा सोबत घेऊन आजची महिला पुढे जात आहे,आणि ति पुढे ही कशातच कमी रहाणार नाही हा मणातील विश्वास कायम दृढ झालेला आहे