कोरोना बधितांची संख्या जिल्ह्यात वाढत चाललेली असून या पार्श्वभूमीवर आज पाथरी येथे ग्रामीण रुग्णालयास भेट दिली…

0
106

कोरोना बधितांची संख्या जिल्ह्यात वाढत चाललेली असून या पार्श्वभूमीवर आज पाथरी येथे ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन तेथील करण्यात आलेल्या उपाययोजना संबंधी माहिती जाणून घेतली .
तसेच दवाखान्यातील डॉक्टर ,नर्स व सफाई कर्मचार्यांनी स्वतः आरोग्य संदर्भात काळजी घ्यावी यासंदर्भात त्यांना सूचना केल्या..