नरसापुर ते नागापुर या शेतकऱ्यांच्या 2 कि.मी शेतरस्त्याच्या कामाचे उदघाटन

0
97

आज (ता. ११) पाथरी विधानसभा मतदारसंघातील मौजे नागापुर, ता.परभणी गावांमध्ये शेतरस्त्यासाठी शेतकऱ्यांना बांधवांना मोठया प्रमाणात अडचणी भासत होत्या. त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने वाहतुकीसाठी खूपच अडचण निर्माण होत होती.

त्यामुळे माजी मंत्री मंत्री सुरेशरावजी वरपुडकरसाहेब यांनी स्व:खर्चातून नरसापुर ते नागापुर या शेतकऱ्यांच्या 2 कि.मी शेतरस्त्याच्या कामाचे उदघाटन करतांना युवानेत्या सौ .प्रेरणाताई समशेरभैय्या वरपुडकर. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित