पाथरी विधानसभा मतदारसंघातिल मौजे. बोरवंड( बु) येथे गाव तेथे आरोग्य शिबिर

0
105

पाथरी विधानसभा मतदारसंघातिल मौजे. बोरवंड( बु) येथे गाव तेथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये 434 महिलांची व पुरुषांची मोफत तपासणी करण्यात आली. आणि मोफत औषधांचे वाटप करण्यात आले आणि 38 रुग्ण डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी डॉ. मोहन भालेराव नेत्र रुग्णालय नांदेड येथे येऊन जाणार आहे.

या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराला उपस्तिथ मदनराव खवले, माणिकराव मुंगे, रामकिशन खवले, निवृत्ती महाराज, संजय मुंगे, पांडुरंग लोखंडे, भगवान हिंगे, रामकिशन खवले, इत्यादी उपस्थित होते.