पाथरी विधानसभा मतदारसंघातील 58 रुग्ण विविध शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे रवाना

0
96

दि.25-6-2018 रोजी.पाथरी विधानसभा मतदारसंघातील 58 रुग्ण विविध शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे रवाना झाले.50 रुग्ण नेत्र शस्त्रक्रियेसाठी साठी आणि 8 रुग्ण गर्भपिसवीच्या शस्त्रक्रियेसाठी साठी रवाना करण्यात आले….

त्यातील काही क्षण…….