पाथरी विधानसभा मतदारसंघातिल मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया

0
114

दि.२१.०८.१०१८ रोजी
पाथरी विधानसभा मतदारसंघातिल मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी माननिय श्री सूरेशरावजी वरपूड़कर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ४८ रूग्ण डॉ. मोहन भालेराव नेत्र रुग्णालय नांदेड येथे पाठवण्यात आले होते

या रूग्णांना हॉस्पिटल मध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली.ह्या शस्त्रक्रिया डॉ.नित्यानंद, डॉ.वैशाली दगडे. डॉ अतुल गुजराथी यांनी केल्या .